चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝
[][] रोकठोक [][]
*चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला.*
*म्हणून*
*गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!*
☝
मित्रांनो.
गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक.
यांनी गणपती बसविला.. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली.
दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून मिरवणुक निघाली.
सर्वाना दर्शन खुले होते .
*एका चर्मकाराने (चांभार ) चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले*.
सर्व ब्राम्हणांनी बोभाटा केला गणपती बाटला म्हणुन...
सर्वजन टिळकांवर खेकसायाला लागले.
"हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर आसे होते. धर्म बुडाला ".
तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती.
टिळक म्हणाले - "ओरडु नका. धर्म कशाला बुडु द्यायचा.त्यापेक्षा आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू (म्हणजे पाण्यात बुडवू)".!
अश्याप्रकारे तो गणपती बुडवला गेला.
आणि तेव्हांपासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु
झाली.✍🏻
डॉ.नरेंद्र दाभोळकर
*डोक असेल तर गणपती बसवायचा का ? याचा बहुजन बांधवांनी विचार करावा*
हा मेसेज दर वर्षी अनेक बहुजन ग्रुपमध्ये स्मरणशक्ती जागृत व्हावी म्हणून फॉरवड केला जातो .
वाचून आपण बहुजन बांधव नक्कीच जागृत होणार अशी अपेक्षा व्यक्त करतो .
🙏🏼🙏🏼🙏🏼🤝🏻🙏🏼🙏🏼🙏🏼
Comments
Post a Comment