चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝
चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝ September 06, 2020 [][] रोकठोक [][] *चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला.* *म्हणून* *गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!* ☝ मित्रांनो. गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक. यांनी गणपती बसविला.. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली. दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून मिरवणुक निघाली. सर्वाना दर्शन खुले होते . *एका चर्मकाराने (चांभार ) चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले*. सर्व ब्राम्हणांनी बोभाटा केला गणपती बाटला म्हणुन... सर्वजन टिळकांवर खेकसायाला लागले. "हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर आसे होते. धर्म बुडाला ". तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती. टिळक म्हणाले - "ओरडु नका. धर्म कशाला बुडु द्यायचा.त्यापेक्षा आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू (म्हणजे पाण्यात बुडवू)".! अश्याप्रकारे तो गणपती बुडवला गेला. आणि तेव्हांपासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु ...