भारतातून नामशेष झालेल्या बौद्ध धर्माचे पुरातत्त्वीय पुरावे मिळतात, मग लाखोवर्षांपासून भरभराटीस राहिलेल्या वैदिक धर्माचे पुरातत्वीय पुरावे का मिळत नाहीत?
भारतातून नामशेष झालेल्या बौद्ध धर्माचे पुरातत्त्वीय पुरावे मिळतात, मग लाखोवर्षांपासून भरभराटीस राहिलेल्या वैदिक धर्माचे पुरातत्वीय पुरावे का मिळत नाहीत? भारतातून नामशेष झालेल्या बौद्ध धर्माचे पुरातत्त्वीय पुरावे मिळतात, मग लाखोवर्षांपासून भरभराटीस राहिलेल्या वैदिक धर्माचे पुरातत्वीय पुरावे का मिळत नाहीत? भारतात बौद्ध, जैन, वैदिक सारख्या कोणताही धर्म नामशेष झालेला नाही. फक्त त्या धर्मांचे पिढी न पिढी स्थलांतर होत गेले आहे. अर्वाचीन काळी भारतात राज्य होते, ते आज ही आहेत पण फक्त अर्वाचीन काळापासून प्राचीन काळापर्यंत, प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत, मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राजसत्ता बदलत गेले, राजा बदलत गेले, राज्य एकमेकांमध्ये विलीन झाले पुन्हा मुक्त झाले पुन्हा विलीन होत ही प्रक्रिया राजांच्या शासन पद्धती प्रमाणे बदलत गेल्या. त्यामुळे एका हातातून दुसऱ्या हातात, दुसऱ्या हातातून तिसऱ्या हातात या प्रमाणे धर्मांची धुरा देखील परंपरेने चालत आली. एक विशेष म्हणजे कोणताही धर्म पुरातत्त्व साहित्यांनी मोजता येत नाही, कारण धर्म मनुष्यांसाठी असतो, वस्तूं आणि वास्तू साठी नाहीत. म्...