भारतातून नामशेष झालेल्या बौद्ध धर्माचे पुरातत्त्वीय पुरावे मिळतात, मग लाखोवर्षांपासून भरभराटीस राहिलेल्या वैदिक धर्माचे पुरातत्वीय पुरावे का मिळत नाहीत?

भारतात बौद्ध, जैन, वैदिक सारख्या कोणताही धर्म नामशेष झालेला नाही. फक्त त्या धर्मांचे पिढी न पिढी स्थलांतर होत गेले आहे. अर्वाचीन काळी भारतात राज्य होते, ते आज ही आहेत पण फक्त अर्वाचीन काळापासून प्राचीन काळापर्यंत, प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत, मध्ययुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राजसत्ता बदलत गेले, राजा बदलत गेले, राज्य एकमेकांमध्ये विलीन झाले पुन्हा मुक्त झाले पुन्हा विलीन होत ही प्रक्रिया राजांच्या शासन पद्धती प्रमाणे बदलत गेल्या. त्यामुळे एका हातातून दुसऱ्या हातात, दुसऱ्या हातातून तिसऱ्या हातात या प्रमाणे धर्मांची धुरा देखील परंपरेने चालत आली.

एक विशेष म्हणजे कोणताही धर्म पुरातत्त्व साहित्यांनी मोजता येत नाही, कारण धर्म मनुष्यांसाठी असतो, वस्तूं आणि वास्तू साठी नाहीत. म्हणूंन बौद्ध असो, जैन असो वावैदिक असो कोणत्याही धर्माचे पुरातन अवशेष म्हणता येणार नाही. जसे अग्नीचा धर्म आहे उष्णता.अग्नी ने उष्णता धर्म केव्हापासून स्वीकारला काय आपल्याला माहीत आहे का ? काय अग्नीच्या उष्णतेचे धर्माचे पुरातत्त्व पुरावे आपल्याकडे आहेत का ? नाही ! कारण धर्माला साधन, शेष व अवशेष मध्ये मोजता येत नाही.

आता आपण जे म्हणत आहात की बौद्ध धर्माचे पुरातत्वीय पुरावे सापडतात अन वैदिक धर्माचे सापडत नाहीत. हे म्हणनेच वरील उदाहरण लागू केल्याप्रमाणे गैर ठरेल. धर्म आचरण एक आचरण पद्धती आहे, एक जीवन जगण्यासाठी समृद्ध रीत आहे. म्हणूंन धर्माचे पुरावे व्यक्तींमध्ये दिसतील वस्तूंमध्ये नाही.जसे अग्नीच्या उष्णेतेचे पुरावे अग्नी मध्येच दिसतात. मग हे व्यक्तींमधील पुरावे कोणते तर ? तर प्रत्येक धर्मात धर्माने शिकवण दिली आहे, ती शिकवण आज देखील पालन करणे म्हणजे धर्माचे पुरावे म्हणता येतील. जसे वैदिक धर्मात गुणांप्रमाणे कार्य करणे म्हटले गेले आहे, बौद्ध धर्मात अष्टांगिक मार्ग व पंचशील पालन करणे म्हटले गेले आहे, जैन धर्मात चार आर्य सत्य व चार मार्ग 12 अंगे 11 उपांगे सांगितले गेले आहेत. जर मी पंचशील पालन करतोय तेही बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे तंतोतंत तर माझ्यात बुद्ध धर्माचे पुरावे आहेत. जर मी वेदांनी व वैदिक सांगितलेले गुणकर्म अनुसरून आहे तर माझ्यात वैदिक धर्माचे पुरावे आहेत त्याचप्रमाणे मी महावीरांचा अर्हत व जैन तत्वांना अनुसरून आहे तर मी जैन धर्माचा पुरावा आहे. आता तुम्ही सांगा या प्रमाणे कोणत्या धर्माचे पुरावे आज शिल्लक आहेत… किमान मी तरी वेदांप्रमाणे वागतो का ? किमान मी तरी नियमित जीवनात पंचशील तंतोतंत पाळतो का ? हा प्रश्न धर्माच पुराव्यांचे उत्तर देईन.

आता तुम्ही जे पुरावे सांगत आहात ते कोणत्याही धर्माचे पुरावे नाहीत. ते पुरावे आहेत वेगवेगळ्या राजांचे शासन पद्धतींचे. ते कसे तेही सांगतो. बघा वैदीक काळात रावणाची सोन्याची लंका होती, रावण नंतर त्यावर विभीषण विराजमान झाला त्यानंतर एका नंतर एक असे राजे बदलत गेले, काळाप्रमाणे रावणाचा तोच महालाला वेगवेगळ्या राजांच्या आवडीप्रमाणे पुन्हा तोडण्यात आला आणि पुन्हा बांधण्यात आला. असे करत करत शेवटपर्यंत रावणाचा महाल अस्तित्वात राहील का ? दुसरे म्हणजे महाभारतात काळी हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ तर होतेच सोबत १६ महाजनपद पण होते, प्रत्येक महाजनपदाचा राजा वेगळा होता, प्रत्येक महाजनपदाचे वैशिष्ट्य वेगवेगळे होते. मगध चा राजा जरासंध वध झाल्यानंतर त्यावर त्याचेच मुलाचे राज्य आले असे करत तेच महाजनपद सम्राट शिशुनाग, महपद्मानंद, धनानंद आणि मग चंद्रगुप्त मौर्य शेवटी सम्राट अशोक पर्यंत आले. या वेगवेगळ्या राजांच्या शासन काळात वेगवेगळी कामे झालीत , जुने तोडले गेले नवीन आले, राज्यांच्या आवडी प्रमाणे मंदिर बांधले गेले आणि तोडले ही गेले याचा अर्थ असा होतो का की ते मंदिर धर्माच पुरावे होते. वैदीक काळातील जरासंध च्या महालाच्या जागी सम्राट शिशुनाग महाल बांधतो, शिशुनाग चा तोडून धनानंद पुन्हा स्वतःचा महाल बांधतो, धनानंद चा तोडून बिंदुसार स्वतःचा आवडीचा बांधतो. जागा तीच आहे फक्त बदलले ते राज महाल.. आज ते देखील अस्तित्वात नाहीत.

सम्राट अशोकाने बुद्ध धर्म स्वीकारल्या पासून लेण्या बांधल्या, स्तूप बांधले, विहार बांधले, स्तंभ उभारले बुद्ध मुर्त्या उभारल्या याचा अर्थ त्याने बुद्ध धर्माच्या वस्तू बांधल्या असा होत नाही. अश्या आजच्या अवशेषांना मौर्यकालीन पुरावे म्हणतात बुद्ध धर्माचे पुरावे नाहीत. जर देशात चंद्रगुप्त ने बांधलेल्या वास्तू नाहीत म्हणजे चंद्रगुप्त होताच नाही असा अर्थ काढता येत नाही. ज्या ज्या राजांनी आपल्या धर्म कार्यासाठी वास्तू बांधल्या त्या धर्मची पुरावे नसून फक्त साधने आहेत फक्त साधने, धर्माचे पुरावे व साधने यात खूप मोठे अंतर आहेत. म्हणूंन अनेक धर्मांचे साधनांचे पुरातत्त्व पुरावे मिळतात, धर्माचे पुरावे वस्तूंमध्ये मिळत नाहीत. ह्यांना आपण संस्कृती चे पुरावे म्हणून शकतो धर्माचे नाहीत.

जर तरीही तुम्ही मानण्यात तयार नाहीत, तर द्वारका नगरी समुद्रात बुडाली आहे. अन तिचे वर्णन श्रीमद भागवतम प्रमाणे तंतोतंत आढळते. अन ही द्वारका वैदिक धर्माच्या साधनांचे पुरावा आहे, दक्षिणेतील रामसेतू वैदिक धर्माच्या साधनांची साक्षीदार आहे.

मौर्य कालीन अशोकच्या शासनाचे पुरावे - बुद्ध धर्माचे नाही

द्वारका नगरी

राम सेतू- वैदिक धर्माच्या भरभराटीचा काळातील साधनांची अवशेष. पण वैदिक धर्माचे नाही…

धन्यवाद….

चैतन्य आर्य…

KK Muhammad Speaks on Sanskrit सदरील व्हिडिओ वेळेत वेळ काढून नक्की बघा... खूप उत्तम माहिती आहे...

द्वारका नगरीचे मुर्त तर बुद्ध मुर्ती च वाटत आहे. पुरातत्त्वीय पुरावे तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक व धर्म विचार प्रणाली चे ही स्त्रोत ठरतात. ते नाकारता येत नाहीत. बुध्द मुर्तींचे हिंदू मंदीर, शिवमंदिर व इतर वास्तूत कसे पोटापाण्याचे श्रद्धा प्रश्न सोडविण्यासाठी बदल केले आहेत तेही क्रुपया नमूद करावे. त्यामुळे होणारे sociocultural बदल फायदे /तोटे नमूद करावे.

म्हणजे बुद्धांना चार हात होते का ?

बुद्ध मुकुट कुंडल घालायची का ?

बुद्धांच्या गळ्यात हिरे मानके मोती हार वैगरे असायचे का ?

कारण द्वारकेतील मूर्त्यांत ब्रम्हा, विष्णू, शंकराचे मूर्त्यां आहेत. अन वरील मूर्ती त्रिदेवांची आहे…

🔴म्हणजे बुद्धांना चार हात होते का ?

👉होय. उष्निशा विजया या बुद्ध देवीला होते. तीन शीर आठ हात.

सहा हातांची वसूधारा आहे.

Vasudhāra

🔴बुद्ध मुकुट कुंडल घालायची का ?

👉 होय. कारण ते शाक्य गणांचे गणपती, अधीपती होते. राजे होते.

🔴बुद्धांच्या गळ्यात हिरे मानके मोती हार वैगरे असायचे का ?

👉 अर्थात राजा म्हटल्यावर होताच की,महाभिनिष्क्रमण,सर्वसंग परित्याग म्हणजेच ऐहिक सुखांचा सर्वत्याग केल्यानंतर त्यांनी आपले राजवस्त्रे, अलंकार, मुकूट आपला सारथी चन्न याचे जवळ दिले होते.

🔴कारण द्वारकेतील मूर्त्यांत ब्रम्हा, विष्णू, शंकराचे मूर्त्यां आहेत. अन वरील मूर्ती त्रिदेवांची आहे…

हे तुम्ही कसे ठरवले बरं. हे एकांकी ठरवलं जातंय म्हणूनच तर बुद्धांचे , आणि त्यांच्या धम्माचे आस्तित्व याच अवशेष,पुरावा यांचेवरून ठरवतो.निसर्ग भेदभाव करत नाहीच. मात्र त्या भेदाला आपआपल्या सोईने सर्वांनीच नावे दिली,नावे ठेवली. जन्मापुर्वीचे नाव, नक्षत्रावरून नाव,राशीवरून नाव, स्थानावरून नाव, गोत्रावरून, कुळावरून, वर्णावरुन, जातीवरून, कर्मावरून, धर्मावरून, स्वरुपावरून, लोकमान्यतेवरून, प्रेमाने, रागाने, लोभाने, मत्सराने, इर्षेने , पाळण्यातले, खेळण्यातले, मित्रातले, प्रेयसीच्या मुखातले, कांही वेळा हे टोपणनाव, उपनाव, उर्फ असले तरी नावात काय आहे म्हणतात ना?पण त्या एकाच व्यक्तीचे नावाप्रमाणे गाव, भाव, प्रभाव, स्वभाव, अभाव, दबाव गटतट पडलेले असल्याने सत्य चिकित्सा गरजेची नव्हे काय?

पुर्वापार चालत आलेय हे कोण खरा कोण खोटा, कोण लहान कोण मोठा, कोण आदी कोण अंत, कोण साधू कोण संत.

एकीकडे आपण सारे एक आहोत म्हणायचे आणि भेदाचे राजकारण करायचे योग्य आहे काय?

वैदिक धर्माच्या साधनांचे पुरावे म्हणून रामसेतू मानता, आणि बौद्धांच्या धर्माचे साधनांना वेगवेगळ्या शासनकर्त्यांना मध्ये त्याच शासन कर्त्याचा पुरावा म्हणून गोंधळ निर्माण करणे योग्य आहे काय?

वैदिक धर्म नाही शास्त्र आहे?

पुराणे धर्म नाही शास्त्र आहे?

पाश्चात्यांनी पुरातत्वशास्त्र नाव दिले तर आपण पुराणशास्त्र.

पुरातत्वशास्त्राशिवाय आपण मानवाच्या उत्क्रांतीचा आणि त्याने निर्माण केलेल्या संस्कृतीचा अभ्यास करूच शकत नाही.

या शास्त्राचा अभ्यासासाठी

लिखित नोंदी, मान्यता, सांस्कृतिक मुल्य, आणि मोठया प्रमाणात असलेल्या लोकसंख्येनी अल्पसंख्यांक व्यक्तींची श्रेष्टींची केलेली फसवणूक यांमुळे पुराणात आणि एकूणच पुराणाबाबत तर्कवितर्क निर्माण होतात.

खरं तर भारतीय संस्कृती खुपच श्रेष्ठ होती. परंतु या संस्कृतीचा निर्माता कोण?यावरच संघर्ष चालू असल्याचे दिसते.

👉भारतातून नामशेष झालेल्या बौद्ध धर्माचे पुरातत्त्वीय पुरावे मिळतात, मग लाखोवर्षांपासून भरभराटीस राहिलेल्या वैदिक धर्माचे पुरातत्वीय पुरावे का मिळत नाहीत?

उत्तर द्या
6
फॉलो करा
विनंती करा
आणखी

67
10
टिप्पणी समाविष्ट करा…

अप्रतिम !

1
प्रत्युत्तर द्या

द्वारका नगरीचे मुर्त तर बुद्ध मुर्ती च वाटत आहे. पुरातत्त्वीय पुरावे तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक व धर्म विचार प्रणाली चे ही स्त्रोत ठरतात. ते नाकारता येत नाहीत. बुध्द मुर्तींचे हिंदू मंदीर, शिवमंदिर व इतर वास्तूत कसे पोटापाण्याचे श्रद्धा प्रश्न सोडविण्यासाठी बदल केले आहेत तेही क्रुपया नमूद करावे. त्यामुळे होणारे sociocultural बदल फायदे /तोटे नमूद करावे.

2
प्रत्युत्तर द्या

म्हणजे बुद्धांना चार हात होते का ?

बुद्ध मुकुट कुंडल घालायची का ?

बुद्धांच्या गळ्यात हिरे मानके मोती हार वैगरे असायचे का ?

कारण द्वारकेतील मूर्त्यांत ब्रम्हा, विष्णू, शंकराचे मूर्त्यां आहेत. अन वरील मूर्ती त्रिदेवांची आहे…

प्रत्युत्तर द्या

🔴म्हणजे बुद्धांना चार हात होते का ?

👉होय. उष्निशा विजया या बुद्ध देवीला होते. तीन शीर आठ हात.

सहा हातांची वसूधारा आहे.

Vasudhāra

🔴बुद्ध मुकुट कुंडल घालायची का ?

👉 होय. कारण ते शाक्य गणांचे गणपती, अधीपती होते. राजे होते.

🔴बुद्धांच्या गळ्यात हिरे मानके मोती हार वैगरे असायचे का ?

👉 अर्थात राजा म्हटल्यावर होताच की,महाभिनिष्क्रमण,सर्वसंग परित्याग म्हणजेच ऐहिक सुखांचा सर्वत्याग केल्यानंतर त्यांनी आपले राजवस्त्रे, अलंकार, मुकूट आपला सारथी चन्न याचे जवळ दिले होते.

🔴कारण द्वारकेतील मूर्त्यांत ब्रम्हा, विष्णू, शंकराचे मूर्त्यां आहेत. अन वरील मूर्ती त्रिदेवांची आहे…

हे तुम्ही कसे ठरवले बरं. हे एकांकी ठरवलं जातंय म्हणूनच तर बुद्धांचे , आणि त्यांच्या धम्माचे आस्तित्व याच अवशेष,पुरावा यांचेवरून ठरवतो.निसर्ग भेदभाव करत नाहीच. मात्र त्या भेदाला आपआपल्या सोईने सर्वांनीच नावे दिली,नावे ठेवली. जन्मापुर्वीचे नाव, नक्षत्रावरून नाव,राशीवरून नाव, स्थानावरून नाव, गोत्रावरून, कुळावरून, वर्णावरुन, जातीवरून, कर्मावरून, धर्मावरून, स्वरुपावरून, लोकमान्यतेवरून, प्रेमाने, रागाने, लोभाने, मत्सराने, इर्षेने , पाळण्यातले, खेळण्यातले, मित्रातले, प्रेयसीच्या मुखातले, कांही वेळा हे टोपणनाव, उपनाव, उर्फ असले तरी नावात काय आहे म्हणतात ना?पण त्या एकाच व्यक्तीचे नावाप्रमाणे गाव, भाव, प्रभाव, स्वभाव, अभाव, दबाव गटतट पडलेले असल्याने सत्य चिकित्सा गरजेची नव्हे काय?

पुर्वापार चालत आलेय हे कोण खरा कोण खोटा, कोण लहान कोण मोठा, कोण आदी कोण अंत, कोण साधू कोण संत.

एकीकडे आपण सारे एक आहोत म्हणायचे आणि भेदाचे राजकारण करायचे योग्य आहे काय?

वैदिक धर्माच्या साधनांचे पुरावे म्हणून रामसेतू मानता, आणि बौद्धांच्या धर्माचे साधनांना वेगवेगळ्या शासनकर्त्यांना मध्ये त्याच शासन कर्त्याचा पुरावा म्हणून गोंधळ निर्माण करणे योग्य आहे काय?

वैदिक धर्म नाही शास्त्र आहे?

पुराणे धर्म नाही शास्त्र आहे?

पाश्चात्यांनी पुरातत्वशास्त्र नाव दिले तर आपण पुराणशास्त्र.

पुरातत्वशास्त्राशिवाय आपण मानवाच्या उत्क्रांतीचा आणि त्याने निर्माण केलेल्या संस्कृतीचा अभ्यास करूच शकत नाही.

या शास्त्राचा अभ्यासासाठी

लिखित नोंदी, मान्यता, सांस्कृतिक मुल्य, आणि मोठया प्रमाणात असलेल्या लोकसंख्येनी अल्पसंख्यांक व्यक्तींची श्रेष्टींची केलेली फसवणूक यांमुळे पुराणात आणि एकूणच पुराणाबाबत तर्कवितर्क निर्माण होतात.

खरं तर भारतीय संस्कृती खुपच श्रेष्ठ होती. परंतु या संस्कृतीचा निर्माता कोण?यावरच संघर्ष चालू असल्याचे दिसते.

प्रत्युत्तर द्या

छान उत्तर.

2
प्रत्युत्तर द्या

उत्तम 👍👌

2
प्रत्युत्तर द्या

एका कालखंडातील पुरातत्व खुणा आढळणे म्हणजे त्या काळी राज्यकर्ते त्या धर्माचे पुरस्कर्ते होते असे म्हणने संयुक्तिक ठरेल; म्हणजे त्या कालखंडात तो धर्म अस्तित्वात होता याची ती साक्ष आहे.

पूर्ण भारतात सर्वत्र वेगवेगळ्या कालखंडातील जैन ऐतिहासीक खुणा सापडतात. यातील मी पाहिलेले सर्वात प्राचीन जैन स्धळ हे पुरातत्व विभागाच्या नोंदी प्रमाणे इ. पू. ४००० वर्षां पूर्वीचे आहे, म्हणजे वैदीक युगाब्द काल गणनेच्या पूर्वीच्या या जैन खुणा आहेत. प्रत्येक राज्य कर्त्याच्या मर्जी प्रमाणे धर्माला स्थान मिळत गेले हे जरी सत्य असले तरिही वैदीक ऐतीहासीक खुणा १२०० ते १५०० वर्षा पूर्वीच्या अभावानेच आढळतात.

या ऐतिहासीक माॅन्युमेंट (भग्न अवशेशांच्या खुणा) सोबत धार्मिक हस्तलिखीतांच्या कालगणने प्रमाणे सुद्धा धर्माचे अथवा दर्शनाचे अस्तित्व जाणुन घेता येते. आज पावेतो अस्तित्वात असलेले सर्वात पुरातन धार्मिक साहित्य प्राकृृृृतभाषेत जैन दर्शना संदर्भातच आढळुन आले आहे. त्याच बरोबर सर्वात जुने शल्यकर्म व औषधोपचार पद्धती बाबत शालालेख जैन आचार्यां संदर्भातच अढळुन आले आहेत व त्याला पुरातत्व खात्याने मान्यता दिली आहे. धर्म अथवा दर्शनाचा मागोवा घेताना सर्व अंगाने संशोधन करणे व संगतवार मांडणीकरणे गरजेचे आहे. वैदीकांच्या बाबतीत असे लिखीत (ताडपत्रावरील अथवा शिला लेखाच्या माध्यमातुन) संदर्भ अथवा भग्नावषेश अढळुन येत नाहीत. उलटपक्षी ज्याखुणा प्राचीन वैदीक अस्तित्व दाखवतात (ऊदा. बद्रीनाथ/केदारनाथ) तेथे आजही जैन खुणा स्पष्टपणे पहायला मिळतात.

असो, कालाय तस्मेनमः

👉

Comments

Popular posts from this blog

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

अयोध्या

चोरावर मोर आणि पोपटपंची