बौध्द धर्म स्थिर का झाला नाही?

बुद्ध धर्माविषयी मला एक कमतरत जाणवते.सर्वप्रथम मी हे नमूद करू इच्छितो की भगवान गौतम बुध्द यांनी कधीही ह्या धर्माची सुरुवात केली नाही.बुद्ध धर्मामध्ये अहिंसा ला जास्त महत्त्व दिले.परंतु शांती साठी युद्ध महत्वाचे आहे हे सांगितलेच नाही.पुढे मुघलांनी बुद्ध धर्मियाचे काय हाल केले हे सर्वांना माहीत आहे.अफगाणिस्तान जो एके काळी बुद्ध बहुसंख्य होता तिथे आज एकही बुद्ध सापडणार नाही.इतकेच काय तर तालिबान आतंकवाद्यांनी बामीयान येथील भव्य अश्या बुद्ध मूर्तीला असंख्य बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केली.पुष्यमित्र शुंग यांनी सुद्धा बुद्धांस्थना मारले कारण.हे अज्ञानी बुद्धिस्त लोकांनी सर्वप्रथम मुघलांना.खैबर च्या मार्गातील मार्ग मोकळा केला.अतीचांगुलापणा हा किती घातक असू शकतो हे आपण बुद्ध धर्मियकडून शिकू शकतो.

खर पाहता भारतामध्ये सुद्धा इस्लामी अक्रंतांनी धर्मपरिवर्तन मंदिरे तोडणे.नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठे जाळली.ह्या लोकांचा ज्ञानाशी काहीही संबंध नव्हता.त्यांना फक्त इस्लाम जगात रुजू करायचा होता.पण त्यांचा तो प्लॅन सपशेल फेल झाला.स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भरपूर इतिहास हा चुकीचा लिहला गेला.

दाऊद पेड फिल्म इंडस्ट्री ने भारतीय इतिहासाची खिल्ली उडवणारे चित्रपट काढेल.जसे की पद्मावती ,बजराव मस्तानी,pk अशी बरीच चित्रपट आहेत .लोकांना ऑडियो मेमोरी पेक्षा visual memory जास्त लक्षांत राहते

एक हजार वर्षे बौद्ध धर्माचं भारतातवर एकछत्री राज्य होतं, तरीही भारतात हा धर्म स्थिर का झाला नाही? मुस्लीम व इंग्रज ही आले तरीही भारताची वैदिक परंपरा का नष्ट करू शकले नाहीत? भारतीयांच्या हृदयावर श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांचंच राज्य का आहे?

भारतीयांच्या हृदयात श्रीराम आणि श्रीकृष्ण ह्यांचं राज्य ह्या कारणामुळे आहे.

१. भारतीय संस्कृतीतील देवी-देवता हे आपल्या माणसासारखी दिसतात.त्यांच्यात राग, क्रोध, प्रेम,मत्सर हे सारे गुण आपल्याला बघायला मिळतील. कृष्णाची लीला, सुधामा आणि कृष्णाची मैत्री याने आपल्याला त्याची प्रचिती होते.

देवासोबत आपलं एक खूप पर्सनल नातं आहे. देव आपला मित्रसुद्धा असतो (माय फ्रेंड गणेशा), मीराबाई तर कृष्णाच्या प्रेमात अखंड बुडालेली होती. आपण ज्या मूर्तींची पूजा करतो तो फक्त विशिष्ट आकार दिलेला दगड नसतो तर त्याची प्राणप्रतिष्ठा होते.त्यांचा अभिषेक करतो, मूर्तीला एक विशेष पोशाख असतो.ते आपल्यासोबतच वास्तव्य करतात.

२. आपल्याकडे खूप ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात. मूळ कथेचा गाभा समान असतो पण भारताच्या प्रत्येक भागात त्याचे वेगवेगळे अर्थ-तर्क लावले असतात. प्रत्येक ऐतिहासिक कथेला आपण वेगवेगळ्या दृष्टीने बघू शकतो. स्वतःचे स्वतंत्र मत मांडू शकतो. रामायण, महाभारताची वेगवेगळ्या प्रकारे मांडणी आपल्या संस्कृतीत सापडते. आपल्याला रुचेल ते सत्य मानावे. 'स्व' हाच आपल्या संस्कृतीचा केंद्रबिंदु आहे आणि 'स्व' कधीच नष्ट होऊ शकत नाही.

आपण आपले देव बनवू देखील शकतो. हैदराबाद मध्ये विजा देवीचं मंदिर आहे, जोधपूर मध्ये मोटोरसायकलचं मंदिर आहे. वैदिक परंपरेमध्ये ब्लास्फेमी हा प्रकार नाही. म्हणून काळानुसार आपल्या परंपरा बदलत गेल्या. आपण कालबाह्य झालेले ग्रंथ, विचार सोडून देऊ शकतो. जिथेजिथे आपण बदलाला नाकारलं तिथे आपण कमकुवत होत गेलो. उदा- जातीय व्यवस्था

बाकी धर्मांशी संबंध-

१. बौद्ध धर्मामध्ये अहिंसेला खूप महत्व आहे. त्याचा प्रसार तलवारीने नव्हे तर मनं जिंकून झाला. एकेकाळी बौद्ध धर्माचा प्रसार खूप होत होता पण शंकरचार्यांनी अद्वैत वेदांताचा सिद्धान्त मांडला व अनेक ज्ञानी व विद्वानांशी वादविवाद करून अद्वैताचा प्रसार केला.

२. इस्लामिक आक्रमकांनी काही हिंदू राजांशी युती केली होती. गैर मुस्लिमांवर जिझिया लागू केला. या काळात हिंदू धर्म अक्षरशः अस्तित्वाची लढाई लढत होता. तिथेच छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाने मराठे लढले. शिखांनी देखील खूप प्रतिकार केला.

३. खरंतर ईस्ट इंडिया कंपनीला भारतीय परंपरेवर काही आक्षेप नव्हता. त्यांना फक्त जास्तीत जास्त नफा मिळवायचा होता. ख्रिश्चन मिशीनरिंना धर्मप्रसार वगैरे गोष्टी करायच्या होत्या. कंपनीला वाटत होते की मिशीनरी त्यांच्या फायदाच्या मध्ये येत आहे.

ब्रिटिशांविरुद्ध तीव्र संतापामुळे मिशीनरी वाटेल तसे कार्य करू शकले नाही. त्यांना आता कळून चुकले आहे की भारतीय लोकांना त्यांच्या परंपरेविरुद्ध वळवू शकत नाही म्हणून कल्चरल अपरोपीएशन सारख्या पद्धती वापरल्या जाऊ लागल्या आहेत.

संथोम चर्च ध्वजस्तंभसोबत

उत्तर द्या
16
फॉलो करा
विनंती करा
आणखी

69
1
14
टिप्पणी समाविष्ट करा…

उत्कृष्ट दर्जाचे लेखन !

1
प्रत्युत्तर द्या

शेवटचा मुद्दा कलचरल अपरोपिएशन मात्र अगदी खरं आहे, उदा, भारतीय भाषांमध्ये येशू ख्रिस्ताचे भजन, पोवाडे इत्यादींचा समावेश कारण. ख्रिस्त समाजात जरी धर्मांतरित झाले तरी या लोकांची मुळे ही काही युरोपात जोडली जाणार नाहीत हे हेरून इथलं जे जे काही अश्या गोष्टी आहेत, त्यांपासून भारतीय वेगळे होऊ शकत नाही त्या 

… आणखी वाचा
5
प्रत्युत्तर द्या

धन्यवाद :)

मी तर यावेळी नाताळला येशूची गणपती विसर्जनसारखी मिरवणूक बघितली

4
प्रत्युत्तर द्या

मी तर You tube वर गाणं बघितलं आहे. येशूंनी रक्त वाहिले भारत देशा साठी मुंबई साठी.

1
प्रत्युत्तर द्या
राघवेंद्र बी के एस😲 अरे बापरे.

खूप छान लिहलय.👌👌

4
प्रत्युत्तर द्या

धन्यवाद :-)

1
प्रत्युत्तर द्या

मुद्देसूद लिखाण.

बुद्ध धर्माविषयी मला एक कमतरत जाणवते.सर्वप्रथम मी हे नमूद करू इच्छितो की भगवान गौतम बुध्द यांनी कधीही ह्या धर्माची सुरुवात केली नाही.बुद्ध धर्मामध्ये अहिंसा ला जास्त महत्त्व दिले.परंतु शांती साठी युद्ध महत्वाचे आहे हे सांगितलेच नाही.पुढे मुघलांनी बुद्ध धर्मियाचे काय हाल केले हे सर्वा

… आणखी वाचा
6
प्रत्युत्तर द्या

अगदी बरोबर👍

आज तर अफगाणिस्तान बौद्ध होता याची कल्पनाच निराळी वाटते

3
प्रत्युत्तर द्या

बुद्ध च नव्हे तर हिंदू आणि शीख सुद्धा नाममात्र राहिले आहेत.अफगाणिस्तान मध्ये.

3
प्रत्युत्तर द्या

हो खरंय

बमियान मधील बुद्धांची मूर्ती हे जागतिक वारसा स्थळ होतं. पर्यटन स्थळ म्हणून जरी त्याचा वापर केला असता तरी तालिबनने खूप पैसा मिळवला असता. पण मूर्तिपूजकांचा विषेश द्वेष त्यांना जास्त महत्वाचा आहे. हे मला वाटतं अजूनही आपल्याला देश म्हणून कळलेलं नाही.

3
प्रत्युत्तर द्या

खर पाहता भारतामध्ये सुद्धा इस्लामी अक्रंतांनी धर्मपरिवर्तन मंदिरे तोडणे.नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठे जाळली.ह्या लोकांचा ज्ञानाशी काहीही संबंध नव्हता.त्यांना फक्त इस्लाम जगात रुजू करायचा होता.पण त्यांचा तो प्लॅन सपशेल फेल झाला.स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भरपूर इतिहास हा चुकीचा लिहला गेला.

दाऊद पेड फिल्म इंडस्ट्री ने भारतीय इतिहासाची खिल्ली उडवणारे चित्रपट काढेल.जसे की पद्मावती ,बजराव मस्तानी,pk अशी बरीच चित्रपट आहेत .लोकांना ऑडियो मेमोरी पेक्षा visual memory जास्त लक्षांत राहते

1
प्रत्युत्तर द्या

हजार वर्षे बौद्धांचं राज्य नव्हतं. बौद्ध, जैन व हिंदू हे आलटुन पालटुन राज्य करत. वास्तविक पाहता हिंदू धर्मात जैन व बौद्ध हे नास्तिक म्हणजे वेदांना अमान्य करणारे दर्शन म्हणून मानलेले आहेत.

दर्शनांमध्ये नास्तिक व आस्तिक हे शब्द अनुक्रमे वेदांना प्रमाण न मानणारे व प्रमाण मानणारे म्हणून वापरले जातात. काही बौद्ध तत्त्वे ही खूप चांगली आहेत पण अवलंबण्यासाठी व्यावहारिक नाहीत. उदाहरणार्थ, अहिंसा. हे तत्त्व जर पाळायचं म्हटलं तर माणसाला मांस खाणं तर सोडावं लागेलच पण वनस्पती खाणंही अवघड होईल. अपरिग्रह पाळायचा म्हटलं तर झाडावरची फळं आणि गव्हाच्या दाण्यालाही स्पर्श करता यायचा नाही. ती चोरीच होय. मी हे शब्दशः म्हटलं पण सोयीप्रमाणे अर्थ लावुनही ही तत्त्वं पाळणं कठीण आहे.

ही तत्त्वे पाळणं कठीण असल्यामुळे बौद्ध धर्म जनमानसात रुजला नाही. याउलट वैदिक परंपरेतुन येणारा धर्म पाण्यासारखा लवचिक व नदीसारखा प्रवाही राहिला. नव्या आणि लोकांना आचरणासाठी सोप्या कल्पना त्याने आत्मसात केल्या. विविध देवतांना त्याने प्रवाहात सामील करुन घेतलं. पूर्वी फक्त वेदानिष्ठित असलेला हा धर्म नंतर पुराण व भागवत स्वरुपात आला. त्याने ग्रामदेवतांनाही स्वीकारलं. संतपरंपरांना स्वीकारलं. आजही हिंदू दर्गा व चर्चला भेट देताना कचरत नाहीत. ते गुरुंनाही स्वीकारतात.

प्रवाही संस्कृती संपत नाही ती आपला इतिहास स्वीकारत पुढे येणाऱ्या कल्पना स्वीकारत जाते.

बुद्धीला पटणारं उत्तर मिळालं…धन्यवाद.

तुम्ही बरोबर म्हणालात की आपल्या वैदिक धर्मात लवचिकता आहे, आपल्या वैदिकांनी कधी कोणावर बंधन नाही टाकली… अमुकच केलं पाहिजे आणि तमुकच केलं पाहिजे ही बंधन नव्हती आणि नाहीत… कोणीही कोणत्याही देवी देवता मानू शकतो… बाप जर शिवभक्त असतील तर मुलगा विष्णुभक्त असतो तर आई संतोषीमाता मानते, त्याच घरात एखादा असतो तो देवाला सुद्धा मानत नाही तरीही त्याचा द्वेष केला जात नाही…. देवाला नाही मानलं तरी काही फरक पडत नाही…. हेच आपल्या संस्कृतीचं मूळ आहे, किती आले आणि किती गेले पण भारतीयांच्या मस्तकातून वैदिक विचार काढू शकले नाही…… वैदीक हा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्यात गौतम बुद्ध ही आलेच… ह्याचं कारण भारतीय संस्कृती त्यांना अवतार मानते… आपल्या संतांच्या अभंगात सुद्धा बुद्धांचं नाव आहेच त्यामुळे आपण भारतीय बुद्धांना वेगळं समजतच नाही,

*भारतीय संतांनी तथागत गौतम बुद्धांवर अभंग केले आहेत*

*संत नामदेव :*

मध्ये झाले मौन देव निजे ध्यानी। बौद्ध ते म्हणोनी नावेरूप। (२१०५ )

*संत तुकाराम :*

बौद्ध अवतार माझिया अदृष्टा। मौन्य मुखे निष्ठा धरियेली। (४१६०)

*संत एकनाथ :*

नववा बैसे स्थिररूप। तया नाम बौद्धरूप। संत तया दारी। तिष्ठताति निरंतरी। (अभंग २५६० )

बौद्ध अवतार होवून। विटे समचरण ठेवून पुंडरीक दिवटा पाहून। तयाचे द्वारी गोंधळ मांडीला। बया दार लाव। बौद्धाई। बया दार लाव। (३९११ )

बोधुनी सकळही लोका। बोधे नेले विविध तापवो। बौद्धरूपे नांदसी। बोलेविना बोलणे एक वो। साधक बाधक जेथे एकपणेचि बोधविसी वो। उदो म्हणा उदो। बोधाई माऊलीचा हो। (३९२० , साखरेकृत सकाळसंतगाथेतील एकनाथांच्या ओव्या )

लोक देखोनी उन्मत्त। दारांनी आसक्त। न बोले बौद्धरूप। ठेविले जघनी हात।।........धर्म लोपला। अधर्म जाहला। हे तू न पाहसी। या लागे बौद्धरूपे पंढरी नांदसी।।

तोचि बौध्दरूपे जाण। पुढां धरील दृढ मौन। तेव्हा कर्माकर्म विवंचना। सर्वथा जाण कळेना। तो तटस्थपणे सदा प्रवर्तवील महावादा। तेणे दिमिसे सदा। वाढवील मदा महामोहाते। (एकनाथी भागवत ४ : २७२-२७४-२७७)

*संत जनाबाई :*

होवूनिया कृष्ण कंस वधियेला। आता बुद्ध झाला सखा माझा। (३४४ )

गोकुळ अवतारू। सोळा सहस्त्रांवरू। आपण योगेश्वरू। बौद्धरूपी। (१०५३ )

व्रतभंगासाठी बौद्ध अवतार। झाला दिगंबर अवनीये। (१०९६ )

ऐसा कष्ठी होऊनी बौद्ध राहिलासी। (१०९८ )

*महिपतीबुवा ताहाराबादकर:*

आणि कलियुगी प्रत्यक्षां पाषाण रूपी। बौध्दरूपे असता श्रीपती। जनांसी दाखवूनी नाना प्रचिती। वाढविली कीर्ती संतांची। (भक्तविजय- ५७-९०)

कालीयुगामाजे साचार। असत्य भाषण झाले फार। यास्तव बौद्ध अवतार। देवे सत्वर घेतला। (संतविजय अध्याय १० )

संदर्भ ग्रंथ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत साहित्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. पृष्ठ क्रमांक क्र. ५८३-५८४.

भारतावर कधीच बौद्ध धर्माच एकछत्री राज्य नव्हतं सम्राट अशोक च्या काळात बौद्ध धर्म शिखरावर होता पण साम्राटांनी कधीच दुसऱ्या धर्मीय लोकांचा छळ केला नाही(जसा हिंदू आणि मुस्लिम राज्यानी केला)

मौर्य काळानंतर शुंग घराणे इ पू 150 च्या आसपास सत्तेवर आले ते कट्टर वैदिक होते त्यांनी सर्वप्रथम बौद्धांचा छळ केला त्यांनतर सातवाहन, गुप्त, वाकाटक यांनी जवळ जवळ 500 वर्ष राज्य केले त्यांनी वैदिक धर्माच पुनरुज्जीवन केलं

या काळात सम्राट कनिष्क मिलिंद सारख्या राजांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला(पूर्ण भारतावर त्यांचं राज्य नव्हतं)

इ स 600 चे आसपास हर्षवर्धन(ज्याला शेवटचा भारतीय सम्राट समजलं जातं) ने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला

बौद्ध धर्माला राजाश्रय देणारे पाल घराणे शेवटचे त्यांचे राज्य बांगल एरिया मध्ये होत

वरील माहितीवरून नक्कीच समजेल की बौद्ध धर्माच एकछत्री राज्य तर नव्हतंच पण हिंदूंच्या मानाने खूप कमी राज्यांनी बौद्ध धर्मला राजाश्रय दिला

बौद्ध भिक्षु त्यांच्या दिसण्यावरून सहज ओळखता येत होते भिक्षु हे संघाने विहारात राहत असत राजाश्रय ची कमी त्यामुळे त्यांना टार्गेट करणं सोपं होतं आणि हिंदू आणि मुस्लिमांनी केलेला धार्मिक छळ ही महत्त्वाची कारणे आहेत

अतिशय छान उत्तर दिले आहे परंतु काही बाबी तपासून पाहिल्या पाहिजेत असे वाटते.

जर हिंदू हा धर्मच नाही असा दावा अनेकांनी केलेला आहे तर हिंदूंनी बौद्धांच्या हत्या केल्या हे म्हणणे कितपत योग्य ठरेल 

वैदिक सनातन धर्माचे नवीन रूप म्हणजेच हिंदू धर्म

परंतु सनातन वैदिक किंवा हिंदू हे धर्म नसून संस्कृती आहेत अशी मांडणी अनेकांनी केलेली आहे त्याच संस्कृतीचे वारसदार जैन आणि बौद्ध धर्म सुद्धा आहेत यामध्ये शीख धर्माचा सुद्धा समावेश होतो अशा वेळेस बौद्ध आणि हिंदू यांच्यामध्ये झालेल्या राजकीय संघर्षाचा परिणाम म्हणून झालेल्या हत्या हा हिंदूंनी बौद्धांच्या हत्या आहेत ही संकल्पना कितपत योग्य वाटते अशाच प्रकारे बौद्धांनी सुद्धा तत्कालीन विरोधकांच्या हत्या केलेल्या नाहीत काय ? माझ्या मते हा संघर्ष धार्मिक नसून राजकीय सत्तेसाठी झालेला आहे !

भिक्षुची हत्या करण्यामागे काय राजकीय हेतू असू शकतो

पुष्यमित्र शुंगणे ज्याने वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले त्याने बौद्ध भिक्षुचे शीर आणणाऱ्यास 100 मोहरा देईन असा आदेश दिला होता नागार्जुन यांचे शिष्य आर्यदेव यांनी ब्राह्मण विद्वानाला दिबेट मध्ये पराभूत केले म्हणून त्याची हत्या केली प्रसिद्ध महाबोधी मंदिरात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती आता यामध्ये राजकीय स्वार्थ कुठे दिसतो बखतीयर खिलजी ने नालंदाला आग लावली याला तरी कुठे राजकीय कारण होत

आणि बौद्ध धम्माला पण वेस्टर्न लोक फिलॉसॉफी म्हणतात बौद्ध धम्माला ते धर्म मानत नाहीत त्यामुळे प्रत्येकाच्या नजरेत एकच गोष्ट वेगवेगळी दिसते त्यामुळे आपन धर्म बोललो काय आणि संस्कृती शेवटी स्वामी विवेकानंद हे पण बोलले आहेत हिंदू धर्म से बढकर कोई धर्म नही

सुंदर स्पष्टीकरण देत आहात, आपण चांगला संवाद साधत याबद्दल आभारी आहे.

जिथे जिथे बौद्धधर्म ज्या कालखंडात पसरला तेथे त्यांना राजकीय आश्रय लाभलेला होता हे स्पष्ट आहे अशा स्थितीमध्ये बौद्ध भिक्षू हे राजकीय सत्तेशी संबंधित असणारच यात काही शंका आहे का ?

जेव्हा जेव्हा सत्ता बदलते तेव्हा तेव्हा पूर्वीच्या सत्तेच्या संपर्कातील सर्व लोक कैदेत टाकले जात किंवा विरोध करणाऱ्यांना मृत्युदंड दिला जात असे.

सत्ताधारी व्यक्ती विरोधक कोणत्या धर्माचा आहे याचा विचार करत नाही याच प्रकारे अनेक राजांनी स्वधर्मि यांनासुद्धा इतकेच नव्हे तर बौद्ध धर्माला सर्वाधिक राजकीय आधार देणारे सम्राट अशोक यांनी ही स्वतःच्याच कुटुंबीयांच्या हत्या केलेल्या आहे तेव्हा अशा हत्यांमध्ये राजकीय हेतू असतात हे स्पष्ट आहे.

👉" बखतीयर खिलजी ने नालंदाला आग लावली याला तरी कुठे राजकीय कारण होत "

यामध्ये निश्चित राजकीय हेतू होता, जिंकलेल्या राज्यातील लोकांचे बलस्थान तेथील ज्ञानदान करणार्‍या व्यवस्था असतात हे आक्रमक जाणून असतात जगभर मुस्लिम धर्म पसरलेला आहे यामागे हेच तत्व त्यांनी वापरले जेथे जातील तेथे प्रचंड नरसंहार करणे , स्त्रियांना पळवून नेणे त्यांची श्रद्धास्थाने तोडणे ग्रंथालय जाळून टाकणे जेणेकरून परंपरेशी असलेला संबंध तुटून पुढील पिढ्यांचे जीवन अस्थिर होईल. व सत्ता गाजवणे सोपे जाईल.

हिंदुनिच काय भारतातील कोणत्याही धर्माने इतेरानच छळ केल्याचे पुरावे इतिहासात नाहीत पण हलीचे अनेक whatsup विद्यापीठाचे संशोधक अनेक जावई शोध लावतात. पण ते इतिहास संशोधक मंडला समोर काहीच मांडत नाहीत.

शुंग राजा नी अनेक बौद्ध स्तूपाची डागडुजी केल्याचे पुरावे इतिहासात आहेत आणि सम्राट अशोकाने सारनाथ येथे अनेक हिनयनी (संस्कृतवादी) बौद्धांचा छळ केल्याचे पुरावे इतिहासात आहेत. शंकरचार्यना अनेक ज्ञानी लोक (यात बौद्धही आहेत) 'प्रछन्न बुद्ध' म्हणत.

इतिहास हा घडून गेलेल्या घटनांचा काळ आहे. तुम्हाला जसा हवा तसा तो नसेल तर तो स्वीकारा आणी भविष्य काळ रचा. पुढचा भविष्य काळ हा सर्वानी एकत्र पुढे जावून "वसुधैव कुटुंबकम" ह्या सिधांताचा आहे.

Comments

Popular posts from this blog

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

अयोध्या

चोरावर मोर आणि पोपटपंची