भारत उत्तरेकडे कसा सरकतो?
भारत उत्तरेकडे कसा सरकतो? Maharashtra Times | Updated: 24 May 2015, 02:03:00 AM गेल्या महिन्याभरात नेपाळमध्ये आलेले दोन्ही भूकंप हे भूगर्भातील भारतीय प्रतलाच्या हालचालीमुळेच आलेले आहेत. यावर सर्वच शास्त्रज्ञांचे एकमत आहे. भारतीय प्रतल हा युरेशीयन प्रतलाच्या खाली सरकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ही हालचाल होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु प्रतलाच्या हालचाली ही प्रक्रिया काही आजची किंवा काही वर्षांपूर्वीची नाही. ललित पतकी गेल्या महिन्याभरात नेपाळमध्ये आलेले दोन्ही भूकंप हे भूगर्भातील भारतीय प्रतलाच्या हालचालीमुळेच आलेले आहेत. यावर सर्वच शास्त्रज्ञांचे एकमत आहे. भारतीय प्रतल हा युरेशीयन प्रतलाच्या खाली सरकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ही हालचाल होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु प्रतलाच्या हालचाली ही प्रक्रिया काही आजची किंवा काही वर्षांपूर्वीची नाही. ही प्रक्रिया लाखो वर्षांपासून सुरू आहे. या प्रक्रियेमुळेच भारत दरवर्षी ५ सेंटीमीटरने उत्तरेकडे सरकतो आहे. ही प्रक्रिया नेमकी कधी आणि कशी सुरू झाली असावी हे भू-गर्भ शास्त्रात...