Skip to main content

अस्पृश्य


अस्पृश्य

अस्पृश्य म्हणजे असे लोक की ज्यांच्या स्पर्शाने किंवा त्यांच्या सावलीने मनुष्य अपवित्र होतो किंवा बाटतो अशी अशास्त्रीय धारणा होय. हिंदू धर्मातील चार वर्ण ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र आणि अस्पृश्य हे वर्णव्यवस्थेच्या बाहेर आहेत. त्यांना अवर्ण असेही संबोधले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले आणी अस्पृश्यता कायद्याद्वारे नष्ठ करण्यात आली.

वर्णभेद हा भारतामध्येच नव्हे तर पश्चिमात्य राष्ट्रांमध्ये होता. परंतु अस्पृश्यता ही अत्यंत भयानक गुलामगिरीची प्रथा भारतात होती.

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग