गाय

या महाभारत, रामायण यांवर टिका करणारी संत परंपरा होती, महानुभाव परंपरा होती. यांचा पध्दतशीर काटा काढला. त्यांचे अस्सल लेखन साहित्य नष्ट केले. व जनमाणसांत त्यांच्या नावाचं गारुड लक्षात घेता गरुडामार्फतच यमसदनी पाठवले.

म्हणजे स्वर्गात जाण्याचे वाहन गरूड, तर नरकात जाण्याचे वाहन रेडा काय? कांहीही हं श्री !

मुळात गाई हा कुठला प्राणी आणि कोठून आला. पवित्र झाला हे पाहिलेय का कधी

आपला मुळ प्राणी रेडा, म्हैस हाच आहे. उगाच का ज्ञानेश्वरांनी रेडयाकरवी वेद वदवले. म्हणजे इथल्या मुळ आस्मितेला त्यांनी जाग्रत केले.आपण आपल्या मुळ इतिहासाला कधीच विसरता कामा नये.

विकृतीकरणासाठी प्राणी, पक्षी यांना सुध्दा सोडले नाही या लोकांनी...

आता विचार करा कोणाकोणाचे वाहन गाय आहे आणि म्हैस आहे.

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग