Skip to main content

गंधर्व

अप्सरासह गंधर्व (उजवीकडे), दहावे शतक, चाम , व्हिएतनाम

गंधर्व (इंग्रजी :Gandharva संस्कृत आणि हिंदी: गन्धर्व; आसामी: গন্ধৰ্ব্ব, gandharbba; बंगाली: গন্ধর্ব, "gandharba", कन्नड: ಗಂಧರ್ವ; तेलुगू: గంధర్వ; तामिळ: கந்தர்வன், "kantharvan"; मलयाळम: ഗന്ധർവ്വൻ, "gandharvan") हे नाव हिंदू , बौद्ध आणि जैन धर्मातील स्वर्गात राहणारे अर्धदेव प्राणी आहेत. भारतीय शास्त्रीय संगीतातील कुशल गायकांसाठीदेखील ही संज्ञा आहे .[१]

विष्णु पुराणानुसार गंधर्वांचे जन्म कश्यप आणि दक्ष प्रजापतीची पुत्री अरिष्टा यांच्यापासून झाले.[२]

अप्सराकिन्नरयक्ष आणि विद्याधर यांजप्रमाणे गंधर्व हे अर्धदेव समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि रामायण-महाभारतात आलेल्या काही गंधर्वांची नावे :

उग्रसेन, ऊर्णायू (जैमिनीय व पंचविश ब्राह्मणांत उल्लेखिलेला), ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, धृतराष्ट्र, पंचशिख (हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन (हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु (हा गंधर्वांचा राजा आहे), सुदर्शन, सुषेण, सूर्यवर्चा, स्वरवेदिन, हाहा, वगैरे.

पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे.

संदर्भ यादी 

  1. ^ "Gandharva"Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-17.
  2. ^ "गंधर्व - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर"bharatdiscovery.org2020-01-26 रोजी पाहिले.

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग