Posts

Showing posts from September, 2020

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

Image
चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝ September 06, 2020   [][] रोकठोक [][] *चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला.*   *म्हणून* *गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!* ☝ मित्रांनो.    गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक.    यांनी गणपती बसविला.. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली.    दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून मिरवणुक निघाली. सर्वाना दर्शन खुले होते .    *एका चर्मकाराने (चांभार ) चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले*.    सर्व ब्राम्हणांनी बोभाटा केला गणपती बाटला म्हणुन...   सर्वजन टिळकांवर खेकसायाला लागले. "हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर आसे होते. धर्म बुडाला ".    तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती.    टिळक म्हणाले - "ओरडु नका. धर्म कशाला बुडु द्यायचा.त्यापेक्षा आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू (म्हणजे पाण्यात बुडवू)".!    अश्याप्रकारे तो गणपती बुडवला गेला.  आणि तेव्हांपासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु ...

अयोध्या

Image
अयोध्या 🔴अयोध्या का उत्खनन  🔴 ♨️ अयोध्या विषय सूची  👉अयोध्या     👉प्राचीन उल्लेख     👉बौद्ध साहित्य में अयोध्या     👉अयोध्या का उत्खनन     👉महाकाव्य में अयोध्या     👉मध्यकाल में अयोध्या     👉सरयू नदी  ♨️अयोध्या का उत्खनन विवरण अयोध्या का सर्वप्रथम उत्खनन प्रोफ़ेसर अवध किशोर नारायण के नेतृत्व में काशी हिन्दू विश्वविद्यालय के एक दल ने 1967-1970 में किया। यह उत्खनन मुख्यत: जैन घाट के समीप के क्षेत्र, लक्ष्मण टेकरी एवं नल टीले के समीपवर्ती क्षेत्रों में हुआ। राज्य उत्तर प्रदेश ज़िला फ़ैज़ाबाद पुन: उत्खनन श्री ब्रजवासी लाल के नेतृत्व में यह उत्खनन कार्य 1979-1980 में पुन: प्रारम्भ हुआ। अन्य जानकारी इस उत्खनन में सबसे महत्त्वपूर्ण उपलब्धि आद्य ऐतिहासिक काल के रोलेटेड मृण्भांडों की प्राप्ति है। ये मृण्भांड प्रथम-द्वितीय शताब्दी ई. के हैं। अयोध्या के सीमित क्षेत्रों में पुरातत्त्ववेत्ताओं ने उत्खनन कार्य किए। इस क्षेत्र का सर्वप्रथम उत्खनन प्रोफ़ेसर अवध किशोर नारायण के नेतृत्व में ...